Home Uncategorized हरियाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या अंगावर घातला ट्रॅक्टर

हरियाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या अंगावर घातला ट्रॅक्टर

0
हरियाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या अंगावर घातला ट्रॅक्टर
  • शेतकऱ्यांच्या शांततामय वातावरणात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी एकत्र येत एक रणनीती आखली
  • यानुसार त्यांनी हरियाणाच्या सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडले
  • आणि जबरदस्ती अनेक ट्रॅक्टर्स हरियाणा सीमेत नेले
  • यावेळी हरियाणा पोलिसांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला
  • पोलीस प्रशासन आणि हरियाणा सीमेत शिरलेल्या लोकांमध्ये हाणामारी झाली
  • या घटनेनंतर काही वेळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं
  • त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला
%d bloggers like this: