विराट कोहलीने आरसीबी टीम बरोबर दुबईत केले बेबी सेलिब्रेशन ; व्हिडिओ व्हायरल

0
42

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केली होती

कोहली लवकरच वडील होणार आहे

यामध्येच आयपीयल साठी रॉयल चॅलेंजर बंगलोर चे सर्व खेळाडू विराट बरोबर दुबई मध्ये आहेत

आरसीबी ने इंस्टाग्राम अकाउंट पर एक वीडियो शेयर केला आहे

ज्यामध्ये कोहली आणि अनुष्का शर्मा ने RCB टीम बरोबर  बेबी अनाउंसमेंट सेलिब्रेट केले

ज्याचा वीडियो सोशल मीडिया वर खूप वायरल होत आहे

या वीडियो मध्ये कोहली – अनुष्का एक साथ केक कट करतांना दिसून आले

Leave a Reply