चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस असून टीम इंडियाने सामन्यासाठी कसून सराव केला आहे. सामन्यापूर्वी टीम इंडियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात विराट आपल्या सेनेला मार्गदर्शन करताना दिसत आहे. भारताचे आतापर्यंत 318 रन्स झाले असून, 8 विकेट्स भारताने गमावल्या आहेत. इंग्लंडच्या 93 ओव्हर टाकून झाल्या आहेत.