ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीनंतरच विराट कोहली ची माघार; जाणून घ्या कारण… 

0
19
  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानच पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे
  • पत्नी अनुष्का शर्मा हिच्या प्रसुतीची तारीख त्यादरम्यानच आहे
  • त्यामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी आपण पत्नीसमवेत असावं या कारणासाठी विराटनं पॅटर्निटी लिव्हची मागणी केली
  • BCCI कडून त्याची ही मागणी मान्य करण्यात आली
  • त्याला ठराविक काळासाठी संघातून रजा दिली आहे