विराट कोहलीचा फिटनेस टाईम; शेअर केले फोटोज…

0
22
  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली फिटनेसच्या बाबतीत मोठ्या कलाकारांशी स्पर्धा करतो
  • गेली काही वर्षे कोहली आपल्या फिटनेसवर सातत्याने काम करत आहे
  • विराटच्या फिटनेसचे फॅन्स फक्त भारतच नाही तर जगात आहेत
  • विराट कोहलीला हे सर्व करणे सोपे नाही
  • नुकतेच त्याने वर्कआऊट चे काही फोटोज शेअर केले आहे
  • हे फोटो शेअर त्याने ‘फुयल अप’ असे कॅपशन सुद्धा दिले
  • अनुष्काच्या प्रेग्नेंसी मुळे तो यावेळी ऑस्ट्रेलिया टूर साठी गेलेला नाही