प्रसिद्ध गुरुकृपा रेस्टॉरंटचे संस्थापक विशिनदास वाधवा यांचे आज मुंबईत (Mumbai) निधन झाले असून ते ७६ वर्षांचे होते.गुरुकृपा रेस्टॉरंट (Gurukrupa) समोसा अन छोले टिक्कीसाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध होते.विशिनदास वाधवा (Vishindas wadhava) यांचे गुरुकृपा रेस्टॉरंट हे खवय्यांमध्ये समोस्यासाठी ओळखले जाते. त्यांच्या रेस्टॉरंटमधील पदार्थांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते सिने कलाकारांपर्यंत मागणी असते. प्रसिद्ध अभिनेते ही वाधवा यांच्या रेस्टॉरंटची ग्राहक राहिली आहे.वाधवा यांच्यावर सायनमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील
- गुरुकृपा रेस्टॉरंटचे संस्थापक विशिनदास वाधवा यांचे निधन
- गुरुकृपा रेस्टॉरंट समोसा अन छोले टिक्कीसाठी प्रसिद्ध
- वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
- त्यांच्यावर सायनमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील