विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांची भेट, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

0
50

कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. हि भेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झाली आहे. या भेटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी बातचीत झाल्याची माहिती मिळतेय, मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

मागील काही अनेक प्रकरणांमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील वातावरण व्यवस्थित नसतात आता या भेटीने राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.