Home BREAKING NEWS अमेरिकेत मतदानाला सुरवात; न्यू हॅम्पशायरमध्ये पडले पहिले मत

अमेरिकेत मतदानाला सुरवात; न्यू हॅम्पशायरमध्ये पडले पहिले मत

0
अमेरिकेत मतदानाला सुरवात; न्यू हॅम्पशायरमध्ये पडले पहिले मत
  • अमेरिकेतील निवडणूकीला सुरवात झाली आहे
  • 45 व्या राष्ट्रपती पदासाठी आज अमेरिकेत मतदान होत आहे
  • पदाची मुख्य स्पर्धा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्यात आहे
  • अमेरिकेत अर्ली बॅलेट्स अंतर्गत निवडणुकीच्या दिवसाआधीच 100 दशलक्षाहून अधिक लोकांनी मतदान केले
  • भारतीय वेळेनुसार आतापासून उद्या सकाळी 6 पर्यत प्रक्रिया चालेल
  • न्यू हॅम्पशायरमध्ये पहिल्या मतदाराने मतदान केले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: