Home Entertainment मनी हाइस्टमधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा व्हिडीओ

मनी हाइस्टमधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा व्हिडीओ

0
मनी हाइस्टमधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा व्हिडीओ
  • नेटफ्लिक्सची ‘मनी हाइस्ट’ ही वेब सीरिज सध्या सर्वत्र चर्चेत आहे
  • मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर जगाचं लक्ष वेधून घेतलय
  • या सीरिजमधील कलाकारांचं बॉलिवूड कनेक्शन अनेकदा पाहायला मिळालं
  • आता त्यात इन्स्पेक्टर रकेलची भूमिका साकारणारी अभिनेत्री इतझियार इत्योनोने हे बॉलिवूड गाणं गायलं आहे
  • हे गाणं गातांनाचा व्हिडीओ व्हायरल होतोय
  • इतझियारने बॉलिवूड डान्स प्रचंड आवडत असल्याचं सांगितलं
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: