सोशल मीडियावर बिहार सरकारविरोधात लिहिल्यास सावधान!

0
42

बिहार सरकारविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह कंटेंट टाकणाऱ्यास होणार शिक्षा

  • सोशल मीडियावर बिहार सरकारविरोधात लिहिल्यास सावधान!
  • मंत्री आणि अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह लिहिल्यास पडेल महागात
  • चुकीची माहिती पसरवल्याबद्दल कायदेशीर कारवाई होणार
  • आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार
  • दोषी आढळल्यास तुरुंगवासाची शिक्षा