We did it Joe! म्हणत कमला हॅरिस यांनी अध्यक्ष जो बिडेन यांना दिल्या शुभेच्छा ;बघा व्हिडिओ

0
27
  • अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांना निर्णायक आघाडी मिळाली
  • उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी निकालानंतर पहिला फोन जो बायडन यांना केला
  •  We did it Joe, असं म्हणताना त्या भारावून गेल्या
  • कमला हॅरिस यांनी स्वतःच हा VIDEO शेअर केला आहे
  • आणि नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तो तातडीने ReTweet सुद्धा केला आहे
  • कमला हॅरिस आता उपराष्ट्राध्य होतील. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या महिल्या अमेरिकन महिला आहेत
  • पहिला फोन कमला यांनी जो बायडन यांना केला
  • त्या फोनवर जो बायडन यांच्याशी बोलतनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे