महिला क्रिकेटपटूचे साडी नेसून लग्नाचे फोटोशूट; आयसीसीनेही घेतली दखल

0
29
  • एका विदेशी महिला क्रिकेटपटूने साडी नेसून आपले प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचे पाहायला मिळाले
  • ही महिला बांग्लादेशची महिला क्रिकेटपटू संजिदा इस्लामने आहे
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीस) या फोटोशूटची दखल घेतली
  • संजिदाने २४व्या वर्षी मिम मोसद्दकबरोबर लग्न केले
  • संजिदाने २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले