Home Entertainment अभिनेत्री कंगना राणावत ने वहिनीचं केलं असं स्वागत

अभिनेत्री कंगना राणावत ने वहिनीचं केलं असं स्वागत

0
अभिनेत्री कंगना राणावत ने वहिनीचं केलं असं स्वागत
  • कंगनाने नववधूचं असं केलं स्वागत म्हणाली, `परिवार में तुम्हारा स्वागत है ऋतु
  • कंगना राणौतचा आनंद यावेळी पाहण्यासारखा आहे
  • भावाचं लग्न अतिशय शाही पद्धतीने केलं आहे
  • कंगनाने चाहत्यांकडे भाऊ अक्षत आणि वहिनी ऋतूकरता शुभेच्छा आणि आशिर्वाद मागितला
  • कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, `भाई की शादी`. कंगना आपल्या भावाचं लग्न एन्जॉय करत आहे
  • कंगना गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे
  • चुलत भावाचं ऑक्टोबरमध्ये लग्न झालं
  • यअ फोटोज मध्ये कंगना आणि नवीन कपल खूप सुंदर दिसत आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: