West Bengal live : पीएम नरेंद्र मोदी बिग परेड मैदानावर पोहोचले; भाषणाला सुरवात

0
42

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोलकत्ताच्या ब्रिगेड परेड मैदानाच्या रॅलीला संबोधित करत आहेत. थॉय वेळा पूर्वीच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका करत आहेत. यावेळी ते म्हणाले मला पश्चिम बंगालला येण्याचे मला भाग्य लाभले.आज आपल्यासोबत अभिनेता मिथून चक्रवर्ती आहेत. त्यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे.