Home BREAKING NEWS वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सचा क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा

वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सचा क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा

0
वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सचा क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा
  • वेस्ट इंडिजचा तडाखेबंद बॅट्समन मार्लोन सॅम्युअल्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली
  • 39 वर्षीय सॅम्युअल्सने निवृत्तीची घोषणा करण्याआधी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला कळवलं होतं
  • सॅम्युअल्सने आपल्या क्रिकेट करिअरमधील शेवटची मॅच 2018 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळली होती
  • सॅम्युअल्स आपल्या तुफानी बॅटिंगसाठी प्रसिद्ध होता
  • बिग बॅश लिगमध्येही मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना त्याने काही धमाकेदार इनिंग खेळल्या
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: