- नवीन वर्षाच्या सुरूवातीला व्हॉट्सअॅप काही उपकरणांमध्ये बंद होणार आहे
- नवीन वर्षात आयओएस ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही
- आयफोन 4 किंवा यापूर्वीच्या आयफोन मध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही
- परंतु यावरील मॉडेल म्हणजेच आयफोन 4एस, आयफोन 5 एस, आयफोन 5, आयफोन 5C, आयफोन मध्ये चालेल
- तसेच यामध्ये अनेक अँड्रॉइड फोन्सचा सुद्धा समावेश आहे
- एचटीसी डिजायर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक, मोटोरोला ड्रॉइड रेजर आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 2 सारख्या फोनची यामध्ये नावे देण्यात आली आहेत
Photo: ,whatsapp