देशात केव्हा उपलब्ध होईल कोरोना लस?; पंतप्रधान मोदींना सांगितला संपूर्ण प्लान 

0
1
  • देशाच्या काही राज्यांमधील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने अनेक भागांमध्ये पुन्हा निर्बंध लागू झाले
  • कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं चिंता वाढली आहे
  • केंद्रानं काही राज्यांमध्ये वैद्यकीय पथकं पाठवली आहेत
  • कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं आता सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे
  • या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ने आज महत्त्वाची माहिती दिली
  • कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल याची वेळ आम्ही निश्चित करू शकत नाही
  • काही लोक याबाबत राजकारण करत आहेत
  • मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही
  • असं पंतप्रधान मोदी म्हणाले