Home BREAKING NEWS WHO च्या व्यवस्थापकीय संचालकांनाही जावं लागतंय अलगीकरणात

WHO च्या व्यवस्थापकीय संचालकांनाही जावं लागतंय अलगीकरणात

0
WHO च्या व्यवस्थापकीय संचालकांनाही जावं लागतंय अलगीकरणात
  • WHO चे व्यवस्थापकीय संचालक टेड्रॉस आधानोम आले कोरोना रुग्णाच्या संपर्कात
  • कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानं टेड्रॉस जात आहेत अलगीकरणात
  • “माझ्यात कोणतीही लक्षणं नाही, मात्र काही दिवसांसाठी मी अलगीकरणात जात आहे”
  • “तसेच WHO चे प्रोटोकॉल पाळणार असून, वर्क फ्रॉम होम करणार आहे”
  • टेड्रॉस आधानोम यांची माहिती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: