Home LATEST आरोग्य सेतू अँप बनवले कोणी? ;सरकारकडे उत्तरच नाही

आरोग्य सेतू अँप बनवले कोणी? ;सरकारकडे उत्तरच नाही

0
आरोग्य सेतू अँप बनवले कोणी? ;सरकारकडे उत्तरच नाही
  • कोरोनाच्या पाश्वभूमीबर नोंद ठेवण्यासाठी आरोग्य सेतू हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप सरकारने सुरू केले होते
  • या अॅपवर नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटरने डिझाईन, डेव्हलेप केल्याचे म्हटले आहे
  • मात्र यावर माहिती अधिकार याचिका दाखल करण्यात आली होती
  • याला उत्तर देताना एनआयसीनुसार या अॅपचा उगम नेमका कुठून झाला हे त्यांना माहिती नाही
  • ते कसं तयार झालं हे आम्ही सांगू शकत नाही असे म्हणाले
  • त्यामुळे हे अँप कोणी आणि कसे बनवले असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: