Home LATEST कॉव्हँक्सिनला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी का? एम्स प्रमुख म्हणाले-‘लस बॅकअप म्हणून काम करेल’

कॉव्हँक्सिनला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी का? एम्स प्रमुख म्हणाले-‘लस बॅकअप म्हणून काम करेल’

0
कॉव्हँक्सिनला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी का? एम्स प्रमुख म्हणाले-‘लस बॅकअप म्हणून काम करेल’
  • भारत औषध महानियंत्रकाने कोविशिल्ड आणि कॉव्हँक्सिन या दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे
  • यानंतर हा भारतासाठी महत्वाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया एम्सचे संचालक डॉ. रणवीर गुलेरिया यांनी दिली आहे
  • लस अनेक टप्प्यांमधून गेली असल्याने चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले
  • ‘मात्र आपत्कालीन स्थितीत जर अचानक रुग्णांची संख्या वाढत असेल आणि लसीकरणाची आवश्यकता निर्माण झाली तर भारत बायोटेकच्या लशीचा वापर केला जाईल’
  • ‘म्हणजेच भारत बायोटेक ही लस बॅक अप म्हणून काम करेल’
  • ‘या व्यतिरिक्त सीरम इन्स्टीट्यूटच्या लस ही मुख्य लस म्हणून काम करेल’
  • ‘यादरम्यान भारत बायोटेकच्या लसीवर परीक्षण सुरू राहील’
  • अशी माहिती देताना सुरक्षेशी तडजोड होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले

Leave a Reply

%d bloggers like this: