सरकार भाजपा आयटी सेल आणि पीएमओच्या प्रयत्नांची तपासणी करेल का? – सुब्रमण्यम स्वामी

0
45

सध्या ट्विटर आणि सरकारमध्ये मतभेद सुरु आहेत. त्यातच आता सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. “ट्विटरवर आक्षेपार्ह सामग्री हाताळताना, मोदींच्या लोकप्रियतेसाठी प्रतिस्पर्ध्यांबद्दल वापरण्यात आलेली घाणेरड्या भाषेबद्दल सरकार भाजपा आयटी सेल आणि पीएमओच्या प्रयत्नांची तपासणी करेल का?” असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला आहे.