विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हलेप कोरोनाच्या विळख्यात; ट्विट करत दिली माहिती

0
8
  • विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हलेप कोरोना पॉसिटीव्ह
  • तिने ट्विट करत सर्वांना माहिती दिली
  • ती म्हणाली ‘मी कोरोना पॉसिटीव्ह आली आहे आणि या आजाराची ‘सौम्य लक्षणे’ दिसत आहेत’
  • रोमानियाच्या २८ वर्षीय खेळाडूने आपल्या घरी एकांतवासात राहण्याचा निर्णय केला
  • तिच्या हलक्या लक्षणांपासून ती बरी होत आहे
  • “मला बरे वाटत असून आपण सोबत राहून याविरुद्ध लढू”
  • जागतिक क्रमवारीत हालेप दुसर्‍या क्रमांकावर असून 2018 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2019 मध्ये विम्बल्डन चॅम्पियन बनली