अर्णब गाेस्वामी यांची माघार; जामीन अर्ज घेतला मागे

0
16
  • रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गाेस्वामी यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला
  • अशी माहिती वकील डाॅ. निहा राऊत यांनी दिली
  • या प्रकरणी अलिबागच्या न्यायालायाने अर्णव गाेस्वामी यांची 14 दिवसांकरीता न्यायालयीन काेठडीत रवानगी केली होती
  • त्यानंतर तातडीने तिन्ही आराेपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता
  • मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी गाेस्वामी यांच्या वकीलांनी मुळात पाेलिसांनी दाखल केलेला एफआयआर चुकीचाच आहे
  • असा अर्ज दाखल केला आहे
  • त्या अर्जावर दुपारी तीन वाजता सुनावणी झाली
  • याच कारणासाठी गाेस्वामी यांनी अलिबाग न्यायालयात दाखल केलेला जामिन अर्ज मागे घेतला आहे