साक्षीने धोनीसोबतचे फोटो शेअर करत दाखवला १३ वर्षांचा आनंदी प्रवास…! ;फोटो व्हायरल

0
2

महेंद्र सिंग धोनी अन पत्नी साक्षीचा 13 वर्षाचा प्रवास त्यांनी शेअर केला असून ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

  • महेंद्रसिंह धोनी हे सोशल मीडियावर खूप कमी ऍक्टिव्ह असतात
  • मात्र त्यांची पत्नी साक्षी फॅन्स साठी नवनवीन गोष्टी घेऊन येत असते
  • नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत
  • यामध्ये साक्षी आणि धोनी दोघेही सोबत दिसत आहेत
  • त्यांच्या या दोन्ही फोटोत तब्बल 13 वर्षांचा फरक आहे
  • हे फोटो शेअर करत ती म्हणाली ‘2008 …पासून तर आतापर्यत’
  • ही पोस्ट वाऱ्याप्रमाणे व्हायरल होत आहे
  • फक्त एका तासात या पोस्टला तीन लाखाहून जास्त लाईक्स आले आहेत