Women IPL 2020: आज पासून महिला Ipl ला सुरवात; पहिला सामना सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी 

0
25
  • महिला क्रिकेट टी -20 चॅलेंज चे सामने आजपासून  सुरु झाले आहे
  • यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली
  • बीसीसीआयने अलीकडेच महिला टी -20 आव्हानांचे वेळापत्रक जाहीर केले
  • त्याचे 4 सामने 4, 5, 7 आणि 9 नोव्हेंबर रोजी शारज्यात खेळले जातील
  • आज पहली मैच सुपरनोवाज vs वेलोसिटी यांच्यात होणार
  • हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल

Pic: iplt20