Womens T20: अटीतटीच्या सामन्यात मिताली राजच्या Velocity संघाचा विजय

0
38
  • वुमन T20 चा आज पहिला सामना शारजाह वर झाला
  • हरमनप्रीत कौरच्या टीम सुपर्नोव्हाला वेलोसियाटीने थरारक सामन्यात 5 गडी राखून पराभूत केले
  • शानदार फलंदाजीसाठी लुसेला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून झळकवले
  • प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हास 8 विकेट्सवर 126 धावा काढू शकले
  • वेलोसिटी संघाने एक चेंडू शिल्लक असताना 5 विकेट मध्ये 129 धावा केल्या