Home BREAKING NEWS Women’s T20:आता महिला टी-२० ला जिओ करणार स्पॉन्सर…

Women’s T20:आता महिला टी-२० ला जिओ करणार स्पॉन्सर…

0
Women’s T20:आता महिला टी-२० ला जिओ करणार स्पॉन्सर…
  • बीसीसीआय रविवारी महिला टी-20 चॅलेंज 2020 चे प्रायोजक म्हणून जिओची घोषणा
  • बीसीसीआय आणि जिओ यांच्यातील भागीदारी रिलायन्स फाउंडेशन एज्युकेशन स्पोर्ट्स फॉर ऑलला देखील सहाय्य करेल
  • प्रायोजकांनी बीसीसीआयबरोबर विशेषत: महिलांच्या सामन्यांसाठी करार केल्याची ही पहिलीच वेळ
  • 4 नोव्हेंबरपासून शारजाह येथे स्पर्धा सुरू होईल
  • अंतिम सामना 9 नोव्हेंबरला होणार आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: