दीपनगर औष्णिक केंद्र भुसावळ येथे कामगारांचे दोन दिवसांपासून आंदोलन

0
30

दीपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ येथे कामगारांनी आंदोलन पुकारलं असून, गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. हे सर्व कंत्राटी कामगार दीपनगर औष्णिक केंद्रात बऱ्याच वर्षांपासून काम करतात. सर्क्युलरनुसार वेतन मिळत नाही, वाढीव भत्ता मिळत नाही, सुरक्षा भत्ता मिळत नाही आणि राष्ट्रीय सुट्या मिळत नाही, या तक्रारी घेऊन हे कामगार आंदोलनासाठी बसले आहेत.