शाओमीचा खास फेस मास्क लाँच; जाणून घ्या काय खास?

0
22
  • शाओमी ने नवीन फेस मास्क लाँच केला
  • शाओमीने या पोस्टमध्ये ‘Breathe safely, live healthy. Coming to protect you’ चा मेसेज दिला
  • मास्कचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात थ्री डायमेंशनल फ्रेम डिझाईन आहे
  • या डिझाईनमुळे हा मास्क चेहऱ्यावर पूर्णपणे फीट बसतो आहे
  • या मास्कमध्ये कॅलक्यूले करण्यात आलेल्या डेटाचे स्टोर करण्यासाठी यात एक स्टोरेज सिस्टम दिले आहे