येस बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर राणा कपूर यांना ईडीकडून अटक

0
38

येस बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर राणा कपूर यांना ईडीकडून अटक त्यांना 30 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं

  • येस बँकेचे (Yes bank)राणा कपूर (Rana Kapoor) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटक
  • प्रकरण एचडीआयएल अन मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित
  • त्यांना ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात केले हजर
  • कोर्टाने 30 जानेवारीपर्यंत पाठवलं ईडीच्या कोठडीत