Home LATEST तुम्ही सुद्धा धुतले तांदूळ नाहीत,जर मागे लागलो तर….; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

तुम्ही सुद्धा धुतले तांदूळ नाहीत,जर मागे लागलो तर….; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

0
तुम्ही सुद्धा धुतले तांदूळ नाहीत,जर मागे लागलो तर….; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
  • राज्यातील महाविकास आघाडी सरकार या महिन्यात एक वर्ष पूर्ण करत आहे
  • त्या निमित्तानं ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खा. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची खास मुलाखत घेतली
  • या मुलाखतीत महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतला
  • तसेच राऊत यांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत
  • उद्या प्रसारित होणाऱ्या या मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला
  • यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले ‘ ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांनी आरश्यात बघावं ‘
  • ‘तुम्ही सुद्धा धुतले तांदूळ नाही आहात,जर मागे लागलो तर बघा’
%d bloggers like this: