- एटीएम मशीन मध्ये फेरफार झाल्याचे काही प्रकरण समोर आले आहेत
- यावर नागरिकांना सतर्क करण्यासाठी लष्कर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षकांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे
- या व्हिडिओ नुसार एटीएम कार्ड ची माहिती चोरून दुसरे बनावट एटीएम कार्ड बनवले जाते
- यानंतर यामधून पैशाची चोरी केली जाते
- अश्या फेरफारी पासून वाचण्यासाठी पोलिसांनी या व्हिडिओ मध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत
- हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे