युवराज सिंगच्या 6 षटकारांची 13 वर्षे पूर्ण ; युवी ने आठवणींना दिला उजाडा

0
19
  • भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंग याला क्रिकेट विश्वाचा सिक्सर किंग म्हणतात
  • 19 सप्टेंबर हा क्रिकेट जगातील एक ऐतिहासिक दिवस मानला जातो
  • 13 वर्षांपूर्वी याच दिवशी युवराज सिंगने टी -20 वर्ल्ड कप 2007 दरम्यान ६ बॉल मध्ये ६ षटकार मारले होते
  • इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या ओवर मध्ये हा रेकॉर्ड बनला होता
  • युवीचा हा विक्रम टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही आहे
  • या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये युवी ने 50 रन काढले होते
  • युवीने इन्स्टाग्रामवर एक दिवस त्या दिवसाची आठवण म्हणून एक चित्र शेअर केले

सौजन्य: @yuvraising

Leave a Reply