Home International झाकीर नाईक ची फ्रांस ला धमकी; म्हणाला- ‘भयावहं शिक्षा मिळेल’

झाकीर नाईक ची फ्रांस ला धमकी; म्हणाला- ‘भयावहं शिक्षा मिळेल’

0
झाकीर नाईक ची फ्रांस ला धमकी; म्हणाला- ‘भयावहं शिक्षा मिळेल’
  • काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्र मुद्यावरून फ्रांस मध्ये शिक्षकाची हत्या झाली
  • यानंतर राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी घेतलेल्या भूमिकेवर इस्लामिक देशांनी फ्रान्सचा विरोध केला
  • भारतातून फरार इस्लाम प्रचारक झाकीर नाईकने यावर गरळ ओकली आहे
  • मॅक्रॉन यांचे नाव न घेता नाईकने अल्लाहच्या अनुयायांना वाईट वागणूक देणाऱ्याला भयानक शिक्षा मिळणार असल्याचे म्हटले
  • फ्रान्स आणि मॅक्रॉन यांच्याविरोधात सुरू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाईकने हे वक्तव्य केले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: